न्यूज लाईव्ह MH 25 VK चॅनल चा पहिला वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात सपन्न झाला.
वर्धापन दिनाला मान्यवराची उपस्थिती ठरली लक्षणीय
वाशी (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
न्युज लाईव्ह MH 25 VK चॅनेलचा पहिला वर्धापन दिन गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय वाशी येथे न्यूज लाईव्ह एम एच 25 VK .चॅनलचे .मुख्य संपादक .विशाल काळे . BJNTV. धारशिव ब्युरो चीफ .भारतीय पत्रकार कल्याण संघाचे महाराष्ट्र व्हाईस प्रेसिडेंट .यांच्या अध्यक्षते खाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा अध्यक्ष . सौ. सरला ताई खोसे .
वाशी पोलिस स्टेशन चे API श्री . घुले साहेब .
युवा सेना जिल्हा प्रमुख श्रीं .उमेश जाधव .
.प्राचार्य . डॉक्टर . आरुण गंभीरे सर
.जनहित पतसंस्थेचे . संतोष तौर .
एडवोकेट .राजेंद्र कांबळे .लीगल ॲडव्हायझर न्यूज लाईव्ह एम एच 25 वि .के .
एडवोकेट . महेद्र कासार . लीगल ॲडव्हायजर . न्युज लाईव्ह MH 25 V K .
SBI. शाखेचे मॅनेजर . श्री .शरद वाठोरे .
शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष .दादा साहेब चेडे .
. पत्रकार दादासाहेब लगाडे . प्रतिनिधी .BJN TV तथा दै. पुढारी
जेष्ठ पत्रकार . जाफरभाई शेख
. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या चे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष. व चॅनल च्या सर्व टिम यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित पाहुण्या पुढे आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार काय आसतो . पत्रकारांना समाजाचा आरसा का म्हटलं जातं .पत्रकारावर होणारे हल्ले .त्यांच्यावर होणारे खोटे गुन्हे .त्याचे स्थांन समाज्या मध्ये . काय आसते . पत्रकाराच्या अडचणी . पत्रकाराणी बातमी केल्यावर त्या बातमीचा . फरक काय पडतो त्या बातमीचा सर्वसामान्य नागरिकांना कसा फायदा होतो . इत्यादी . पत्रकाराच्या समस्येवर आपले विचार . व्यक्त केले .या कार्यक्रमाची उद्देश्य हे होते की ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय मिळावा या उद्देशाने व पत्रकारांचा सन्मान होवा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन न्यूज लाईव्ह एम एच 25 विके चे मुख्य संपादक .विशाल काळे यांनी चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम चे आयोजन .केले होते यावेळी पत्रकारांचा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून .त्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता विद्यामंदिर युनिव्हर्सिटीचे सर श्री शिवाजी एल वरती सर व प्राध्यापक कर्मवीर जगदाळे मामा महाविद्यालय वाशी चे बालाजी पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यूज लाईव्ह MH 25 विके चे जिल्हा लातुर प्रतिनिधी .अनिल टेळे सर . BJN TV चे नवनियुक्त .प्रतिनिधी .पवन नाडे . .झुंजार वार्ता चे प्रतिनिधी दत्ता गोरे .यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले .चॅनलच्या वतीने सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल प्रमुख पाहुणे तसेच उपस्थितांचे न्यूज लाईव्ह MH 25 VK चॅनल परिवाराकडून आभार व्यक्त करण्यात आले .
.