>

मोहेकर महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी


 *मोहेकर महाविद्यालयात  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी*

कळंब :(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

 शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर आणि प्राचार्य डॉ. सुनील पवार यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.  

       यावेळी उपप्राचार्य हेमंत भगवान, प्रा. नितीन अंकुशराव, डॉ. ईश्वर राठोड, प्रा.डॉ.के. डी. जाधव, प्रा.डॉ.संजय सावंत  अधीक्षक हनुमंत जाधव, बालाजी डिकले,  उमेश साळुंखे, इकबाल शेख, रमेश भालेकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्जुन वाघमारे, कमलाकर बंडगर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post