>

डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले सपत्नीक मतदान


 


डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले  सपत्नीक मतदान

धाराशिव 

 ( सा.संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व डॉ.शिल्पा प्रतापसिंह पाटील यांनी धनेश्वरी बोरगाव ता.कळंब येथे सपत्नीक मतदान केले.

Post a Comment

Previous Post Next Post