मेसाई जवळगा तालुका तुळजापूर येथे ओमराजे निंबाळकर यांच्या सभेला भरघोस प्रतिसाद : मशाल चिन्हाची सर्वत्र चर्चा
मेसाई जवळगा ता.तुळजापूर येथे गाव भेट दौरा पार पडला..!
तुळजापूर (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
अव्हेन्यू फ्लिटस प्रा.लि.मध्ये धाराशिव लातुर सोलापूर येथील काम करणाऱ्या सर्व ड्रायव्हर आणि त्यांच्या कुटुंबियांचा बिनशर्थ एकमुखी पाठींब्याचे पत्र व्यवस्थापक नामदेव निकम, अविनाश मेमाने यांच्या वतीने देण्यात आले..!
यावेळी शिवसेना नेते धाराशिव सहसंपर्कप्रमुख शंकरराव तात्या बोरकर,धीरज भैय्या पाटील धाराशिव जिल्हाध्यक्ष काँग्रेस,अभिजित चव्हाण काँग्रेस नेते,दिग्विजय पाटील काँग्रेस नेते,सुरेश गवळी तुळजापूर तालुका प्रमुख ,माजी नगरसेवक राहुल खपले,युवासेना तालुकप्रमुख प्रतिक रोचकरी,बालाजी बंडगर माजी जि.प.सदस्य,नामदेव निकम सरपंच मेसाई जवळगा,शाहुराज लोखंडे शाखाप्रमुख,डी.सी.सी चे संचालक संजय देशमुख,तालुकाप्रमुख सतीश सोमाणी,माजी पं.समिती सदस्य गजेंद्र जाधव,शिवयोगी चपने,शिवप्रताप कोळी,रवी कोरे आळणीकर,गोविंद कोळगे उपतालुकाप्रमुख,पांडुरंग माने,गणेश सावळकर,विशाल पाटील श्रीधर पुरी शाखाप्रमुख,शहाबुद्दीन आवटे,शरनाप्पा वाघाळे शरद पवार गट,ज्ञानेश्वर कोळगे पाटील उपस्थित होते..!
#गावभेटदौरा #omraje_nimbalkar