इलेक्ट्रिक बस महाराष्ट्रात सुसाट.. भविष्यात सर्वत्र धावणार
पुणे सोलापूर बस ठरतेय प्रवाशांची संजीवनी
१ जून, १९४८ रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. या घटनेच्या सन्मानार्थ एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी १ जून रोजी एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपली एसटी सुद्धा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. हा एक दुग्धशर्करेचा योग आहे, . १ जून १९४८ रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती. इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन पहिल्या सरकारमध्ये झाले होते. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांच्या हस्ते १ जून २०२२ रोजी झाली होते.
१ जून, १९४८ रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. या घटनेच्या सन्मानार्थ एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी १ जून रोजी एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपली एसटी सुद्धा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. १ जून १९४८ रोजी एसटीची पहली अहमदपूर पुणे ही धावली होती. ही बस पुण्यापर्यंत धावेल. १ जून १९४८ रोजी अहमदनगर येथून धावलेल्या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखविला होता. महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वस्तू जाळे वाढत आहे व ती काळाची गरज आहे. इंधनाची फार मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. त्यामुळे शिवाई ही सुसाट आहे याबद्दल शंका नसण्याचे कुठलेच कारण नाही.चौकटअ) खालील प्रमाणे इलेक्ट्रिक बसची वैशिष्ट्ये१) ५० इलेक्ट्रिक बस सध्या धावत आहेत२) इलेक्ट्रिक बस मुळे इंधनाची फार मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.३) बसची लांबी १२ मीटरआहे.४) इतर बस प्रमाणेच आसन व्यवस्था पण वातानुकूलित५) ध्वनी व प्रदूषण विरहित गाडी६) बॅटरी क्षमता ३२२ के. व्ही.७) गाडीचा वेग ताशी ८० किलोमीटर वेगाने धावे अथवा थोडीफार कमी जास्त होऊ शकते. रस्ता कसा आहे त्यावर अवलंबून आहे. मात्र सुसाट.
महाराष्ट्र विशेष सदर
श्रीकृष्ण लोमटे धार