*धाराशिव च्या विराज दसला राष्ट्रीय जुडो स्पर्धेत सिल्वर मेडल*
धाराशिव ( सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा ):-भारत देशात दुसरा केंद्रीय विद्यालय संघटन दिल्ली द्वारा आयोजित 52 व्या राष्ट्रीय जुडो स्पर्धेचे आग्रा येथे दोन ते सहा नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील 60 किलो वजन गटात धाराशिव तालुक्यातील संत गोरोबा काका नगर, सांजा येथील विराज ज्योतीराम दस हा भारत देशात दुसरा आला व सिल्वर मेडल प्राप्त केले विराज सध्या कमवा व शिका या योजनेवर इंडिया कॉलेज पुणे येथे अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे तो तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव व सह्याद्री इंटरनॅशनल संकुल पुणे येथे जुडो चा सराव करीत आहे त्याच्या या अद्भुत यशामुळे धाराशिव क्रीडा नगरी मधून कौतुक व अभिनंदन होत आहे त्याच्या या यशा पाठीमागे त्याचे पालक,पालकांचे मित्र परिवार सांजा मधील ग्रामस्थ व सह्याद्री कुस्ती संकुल चे प्रमुख श्रीमान विजय बराटे तसेच धाराशिव जुडो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमन नितीन काळे सर सचिव प्रवीण गडदे सर प्रभाकर खरमाटे सर अभय वाघोलीकर सर व प्रशिक्षक कैलास लांडगे सर यांचे सखोल मार्गदर्शन मिळाले व सर्व क्रीडा क्षेत्रातून त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक