रामदास अण्णा कोळगे यांच्या नेतृत्वात दुष्काळ संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा च्या वतीने भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेश सचिव रामदास अण्णा कोळगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित भाजपा चे जेष्ठ नेते गुंड गुरूजी,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर प्रवीण काका पाठक,नाना कदम, भारत अप्पा डोलारे, दत्ता सोनटक्के, डॉ गोविंद कोकाटे, दत्ता सोनटक्के, आनंद भालेराव, किशोर पवार, अभय इंगळे, प्रसाद मुंडे, धनराज नवले, व्यंकटेश कोळी, गिरीष पानसरे,अजिंक्य जगताप, अमोल घोळवे,किशोर तिवारी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित होते.